महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत डोंगरगांव येथे पांदन रस्ताचे ग्राम पंचायत कडून भूमीपूजन 95 मजूरांच्या हस्ते काम जोमात सुरू

58

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत डोंगरगांव येथे पांदन रस्ताचे ग्राम पंचायत कडून भूमीपूजन

95 मजूरांच्या हस्ते काम जोमात सुरू

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत डोंगरगांव येथे पांदन रस्ताचे ग्राम पंचायत कडून भूमीपूजन 95 मजूरांच्या हस्ते काम जोमात सुरू

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी :- गोंडपिपरी तालुक्यातील पंचायत समिती गोंडपिपरी अंतर्गत येत असलेल्या डोंगरगांव येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत आज पांदन रस्ता चे ग्राम पंचायत डोंगरगांव च्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले आहे ..भुमीपूजन होताच 95 मजूरांच्या माध्यमातून कामाला जोमाने सुरवात करण्यात आली ..या भूमीपूजन कार्यक्रमाप्रसंगी ग्राम पंचायत डोंगरगांव चे प्रथम नागरिक सरपंच सौ मंगला साजन झाडे .. उपसरपंच श्री निलकंठ लखमापूरे ..ग्रा प सदस्य राजेंद्र झाडे ..ग्रा प‌‌‌ सदस्य महेश मडावी .. रोजगार सेवक श्रिकांत लखमापूरे ..व गावातील 95 मजूरांची उपस्थिती होती