भारतीय बौद्ध महासभा बल्लारपूर शहर व तालुका शाखेच्या सयुक्त विद्यमाने बामणी येथे माता रमाई. व छत्रपती शिवाजी महाराज यांचे सयुक्त
जयंतीचे कार्यक्रम संपन्न
सौ. हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्यूज चंद्रपूर
मो 9764268694
बल्लारपूर :-समाज मंडळ बामणी तथा भारतीय बौद्ध महासभा बल्लारपूर शहर व तालुका शाखेच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 21 फेब्रुवारी 2022 रोजी सांस्कृतिक भवन बामणी येथे माता रमाई व छत्रपती शिवाजी महाराज यांचे संयुक्त जयंतीचे आयोजन करण्यात आले* .*
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाषभाऊ ताजने ग्रा.पं.सरपंच बामणी प्रमुख पाहुणे .आयु. हरीश गेडाम ,जमील शेख ,लक्ष्मण शेडें
रत्नाकर रामटेके प्रशांत सातकर
स्वप्नील बोरकर ,गायत्री रामटेक
अँड. रमण पुणेकर मोना मेश्राम,संगीता शेंडे ,सरोज बद्दलवार
,रेखा देशकर , अनुकलाताई वाघमारे
प्रमुख मार्गदर्शक आयुनी. जास्वदिताई माऊलीकर वरीष्ठ के्द्रिंय शिक्षीका
आयु क्रीष्णाक पेरकावार केद्रिंय शिक्षक होते.
या कार्यक्रमाचे आयोजन*
आयुनी.सुनीता शं. वाघमारे तसेच मीना तुबंडे यांनी केले. सन्चालन आयुनी.रेखाताई देशकर यांनी केले वआभारप्रदर्शन, सरोजताई बद्दलवार यांनी केले …..
या कार्यक्रमाला यशस्वी बनविण्याकरिता आयुनी सुनीता वाघमारे , सरोज बद्दलवार, वाघमारे सर,तेलसे सर यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच या कार्यक्रमात बामणी ग्रामपंचायतीचे गावकरी उपस्थीत होते.