मुलानेच केली आईची हत्या आरोपीला केले पोलीसांनी अटक

58
मुलानेच केली आईची हत्या आरोपीला केले पोलीसांनी अटक

मुलानेच केली आईची हत्या

आरोपीला केले पोलीसांनी अटक

मुलानेच केली आईची हत्या आरोपीला केले पोलीसांनी अटक

मनोज गोरे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो.9923358970

कोरपना :- घरगुती भाडण झाले वादामुळे मनोजने आईच्याच हत्येचा कट रचला. 21फ्ररवरी रोजी बुधवारला सकाळी 12 वाजता ची मनोज सातपुते काही वेळाने त्याच्या आईला स्वतःच्याच घरात शिरले. कमलाबाई आई यांच्या हातावर आणि गळ्यावर कुराडीने वार केले. तसेच वडिलांना सुद्धा गंभीरित्या जखमी केले निर्घृण हत्या केल्याचा प्रकार घडला कमलाबाई पांडुरंग सातपुते (65) असे या महिलेचे नाव असून, त्यांच्या हत्येचे गूढ अखेर उकलले नसून, मनोज पांडुरंग सातपुते मुलगा (३७) याला याप्रकरणी कोरपणा पोलिसांनी अटक केली आहे. हत्या केल्या प्रकरणी पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. लोणी गावात संपूर्ण हळहळ व्यक्त केली जात आहे. वृत्त लिहीपर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झाला नाही. वडील पांडुरंग सातपुते ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे प्राथमिक उपचार दरम्यान प्रकृती गंभीर असल्याने चंद्रपूर येथे रेफर केले सदर या प्रकरणाचा तपास कोरपना पोलीस करीत आहे