माणगांव तालुक्यातील शिवप्रतिष्ठान उतेखोलवाडी येथे शिवजयंती उत्सहात साजरी….

50
माणगांव तालुक्यातील शिवप्रतिष्ठान उतेखोलवाडी येथे शिवजयंती उत्सहात साजरी....

माणगांव तालुक्यातील शिवप्रतिष्ठान उतेखोलवाडी येथे शिवजयंती उत्सहात साजरी….

माणगांव तालुक्यातील शिवप्रतिष्ठान उतेखोलवाडी येथे शिवजयंती उत्सहात साजरी....

✍️संदेश बांदल ✍️
माणगांव शहर प्रतिनिधी
📞 97653 73030📞

माणगांव :दि.१९ फेब्रुवारी रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवप्रतिष्ठान उतेखोलवाडी तर्फे दुर्गदुर्गेश्वर रायगड येथून किल्ले रायगड ते माणगांव उतेखोलवाडी अशी शिवज्योत मिरवणूक काढली यावेळी मंडळाचे अध्यक्ष अक्षय मुंढे, संतोष उभारे, विजय मुंढे समीर मुंढे अच्युत मुंढे स्वप्नील खराडे दत्ताराम पवार व ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ उतेखोल वाडी यांनी ढोल ताशाच्या गजरात व खाळूबाजाच्या टेक्यावर वाजत गाजत शिव पालखीची गावातून मिरवणूक काढली.यावेळी गावामध्ये आनंदाचा वातावरण निर्माण झाले होत तसेच सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, शिवचरित्र आणि आजची परिस्थिती’ या विषयावर उतेखोलवाडी येथील लहान थोर व्यक्तीने व महिलाने भाषण केले.