नेहरू युवा केंद्र वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने अल्लीपुर येथे आझादी का महोत्सव साजरा

51

नेहरू युवा केंद्र वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने अल्लीपुर येथे आझादी का महोत्सव साजरा.


 ✒ अक्षय पेटकर, प्रतीनिधी✒
वडणेर:- भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीला 75 वर्ष पूर्न झाल्याचे औचित्य साधुन हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपुर येथे युवा संसदकार्यक्रम साजरा करन्यात आला. नेहरू युवा केंद्र वर्धा युवा कार्यक्रम खेल मंत्रालय भारत सरकार व प्रभात कीरन युवा मंडळ च्या वनीने आझादी का महोत्सव युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन करन्यात आले कार्यक्रमा साठी प्रमूख पाहूणे म्हणून सरपंच नीतीन चंदनखेडे, उपसरपंच विजय कवडे, ग्रा प. सदस्य सतीश काळे, युवा समाज सेवक परेश सावरकर यांची उपस्थी होती. महात्मा गांधीजी व युवकांचे प्रेरनास्थान स्वामी वीवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन करून व व्दीप प्रज्वलीत करून व हार अर्पन करून कार्यक्रमाची सुरुवात करन्या आली.

Nehru Youth Center Wardha jointly celebrates Independence Ka Mahotsav at Allipur

या प्रसंगी सरपंच नितीन चंदनखेडे यांनी उपस्थीत थुवकांना सांगीतले कोनतेहीं ध्येय प्राप्ती करन्या साठी चीकाटी, सीस्त मनाची एकाग्रता या गोस्टी यूवकांनी आत्मसात करने करजेचे आहे. हसत खेळत अभ्यास करा टेंशन न घेता शांततेच्या मार्गाने चाला व नीयोजन पूर्ण अभ्यास करा यश तुम्हाला एक दीवस नक्की मिळेल असे मार्गदर्शन केले त्या नंतर ग्रा. प. सदस्य सतीश काळे यांनी स्वातंत्र्य चळवळी वीषई मार्गदर्शन केले. व युवकांना सांगी ले की अपयश ही यशाची पहीली पायरी आहे हारलात म्हनून रडत बसू नका तर उठा आणी नकीन दमाने कामाला लाला यश तुम्हाला नक्की मिळेल असा उपदेश केला. कार्यक्रमाचे संचालन युवा समाजसेवक परेश सावरकर यांनी केले.