विहरित पडलेल्या नर वाघाच्या बछड्याला मिळाले वनविभाच्या सतर्कतेने जीवनदान.

मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर दि. 21:- आज चीचपल्ली वनपरिक्षेत्रातील केलझर उपक्षेत्रातील दाबगाव जवळील शेता मधील पाण्याने भरलेल्या विहरीमध्ये अंदाजे सहा सात महिन्यांचा वाघाचा नर बछडा (छावां) पडल्याची माहिती वनविभागाला प्राप्त झाली त्या माहिती आधारे वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी सहा जलद बचाव पथक (आर.आर.टि) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, हे सुध्दा घटना स्थळावर पोहचून पाहणी केली.वरीष्ठ वन अधिकारी व डॉ. रविकांत खोब्रागडे,पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) टि.ए.टि.आर, यांच्या मार्गदर्शनाखाली अजय मराठे ,जलद बचाव गठ, टि.ए.टि.आर यांनी कैच पोलच्या सहायाने वाघिणीचे पिल्लू सुखरूप विहिरी बाहेर काढून पिंजऱ्यात टाकले,डॉ.पोडचलवार हे उपस्थित होते. सदर वाघिणीच्या पिल्लास पुढील उपचार करिता टि.टि.सी चंद्रपुर येथे नेण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here