यात क्षेत्रातील सिंचनाचे, रोजगाराचे, धान बोनस चे व उद्योग, आरोग्य, रस्ते, शिक्षण, पुल बांधने, पाटबंधारे धरण, अंगणवाडी बांधनी, रोजगार हमी, घरकुल,  अनेक प्रश्नांनवर चर्चा करण्यात आली.

भवन लिल्हारे 
भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
8308726855, 8799840838

भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील तुमसर, मोहाडी, विधानसभा क्षेत्रातील आमदार मा. राजुभाऊ माणिकराव कारेमोरे यांनी आज दिनांक २० एप्रिल २०२२ रोज बुधवारी सकाळी मुंबई मंत्रालयात तुमसर व मोहाडी विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी यांना सोबतीला घेऊन मा. प्रफुलभाई पटेल यांच्या सोबत जाऊन मंत्रालयातील मंत्री महोदय यांना भेट दिली. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरीष्ठ नेता मा. प्रफुलभाई पटेल यांनी सी. जे. हाऊस येथे भेट घेऊन चर्चा करण्यात आली

यात क्षेत्रातील सिंचनाचे, रोजगाराचे, धान बोनस चे व उद्योग, आरोग्य, रस्ते, शिक्षण, पुल बांधने, पाटबंधारे धरण, अंगणवाडी बांधनी, रोजगार हमी, घरकुल, असे अनेक प्रश्नांसाठी राष्टवादी पक्षाचे वरीष्ठ नेते मा. प्रफुलभाई पटेल यांच्या सोबत सी. जे. हाऊस मंत्रालयात चर्चा करण्यात आली. आदरणीय प्रफुलभाई पटेल यांनी विकासाच्या कामासाठी आपले सदैव प्रयत्न राहीले आहे. आणि अनेक विकास कामे पुर्ण करण्याचे आश्वासन दिले.

तसेच त्यावेळी मंत्रालयात उपमुख्यमंत्री मा. अजितजी पवार साहेब, बाळासाहेब पाटील पणन मंत्री, छगनजी भुजबळ अन्न पुरवठा मंत्री, संदिपजी भुमरे रोजगार हमी मंत्री, असे अनेक मंत्री यांच्या भेटी घेतल्या व तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रातील आमदार व पदाधिकारी यांनी तुमसर व मोहाडी विधानसभा क्षेत्रातील समस्या सोडविण्याचे प्रयत्न केले.

हे लोकप्रिय लेख आपण वाचलेत का?

 

यावेळी मोहाडी तालुक्यातील मौजा हरदोली झं येथील सरपंच/ व मोहाडी तालुका अध्यक्ष मा. सदाशिव भाऊ ढेगें, जिल्हा परिषद सदस्य राजुभाऊ ढबाले, युवक तालुका अध्यक्ष ठाकचंद मुंगूसमारे, जिल्हा परिषद सदस्य राजु देशभ्रतार, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ फेंडर, , जिल्हा परिषद सदस्य नरेश इश्वरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य किरण अतकरी, शिशुपाल गौपाले माजी उपसभापती, सचिन गायधने सभापती, नगर पंचायत मोहाडी बाळाभाऊ समरीत, यासीन छवारे, हुसेनभाई व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here