माणगांवचे सुपुत्र राजु मोहन सुतार याची राष्ट्रीय मानव अधिकार संघटना मध्ये रायगड जिल्हा उपप्रमुख पदी नियुक्ती

58

माणगांवचे सुपुत्र राजु मोहन सुतार याची राष्ट्रीय मानव अधिकार संघटना मध्ये रायगड जिल्हा उपप्रमुख पदी नियुक्ती

✍️विवेक काटोलकर ✍️

माणगांव शहर प्रतिनिधी

📞 77989 23192 📞

माणगांव :- माणगांव तालुक्यात आपल्या नावात वर्चस्व गाजवीत प्रत्येक कामात जोमाने राहून प्रत्येकच्या कामात मदत करणारे राजु मोहन सुतार याची राष्ट्रीय मानव अधिकार संघटना मध्ये रायगड जिल्हाचे जिल्हा प्रमुख रोहित शिदें यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्ती करण्यात आली असून पुढील कार्यक्षेत्रात वर्चस्व करू अशी ग्वाही नवंनियुक्त जिल्हा उप प्रमुख राजु मोहन सुतार यांनी म्हटले आहे.

राजु सुतार गेल्या १३ वर्षांपासून माणगांवमध्ये स्लाईडींग विंडो चा व्यवसायात रुजू आहेत. आपल्या कामात कौसल्य दाखवून लोंकाची मन जिंकणारे असं व्यक्तीमत्व जिंकलं आहे. स्वराज्य सहयाद्रीचा ग्रुप माणगांव या गृप मध्ये माणगांव तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत संभाजी ब्रिगेड मध्ये रायगड जिल्हा उपाध्यक्ष तसेच राष्ट्रीय छावा संघटनामध्ये कोकण विभागीय उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. या संघटनेमध्ये राजु सुतार यांनी आजपर्यंत उत्कृष्टरित्या आपलं योगदान दिल आहे. या गोष्टीचा विचार केला असता राष्ट्रीय मानव अधिकार संघटना मध्ये राजु मोहन सुतार याची रायगड जिल्हा अध्यक्ष रोहित शिंदे यांच्या अध्यक्षते खाली रायगड जिल्हा उपप्रमुख पदी निवड करून नियुक्ती केली आहे. त्याच आज माणगांव तालुक्यातुन व रायगड जिल्ह्यातून पदाधिकारी यांच्या वतीने अभिनंदनचा वर्षाव होत आहे.