कामगार नेता किशोर बागडे यांच्या तर्फे कामगारांना जीवनात आवश्यक साहित्याचे वाटप.

15

युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतिनिधी

कळमेश्वर:- तालुक्यातील संचारबंदी लाभ डाऊन मुळे बहुतांश कामे ठप्प झालेली आहेत त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांना गोरगरिबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न उभा ठाकला आहे कळमेश्वर औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना मदतीचा हात म्हणून कामगार नेते किशोर बागडे यांनी स्वतःच्या स्वखर्चातून अन्नधान्य व जीवनावश्यक साहित्याचे किट तयार करून कामगारांना वितरण केले गेले महिनाभरापासून सर्वत्र लोक डाऊन मुळे छोट्या कंपनीतील कामगारांच्या हाताला काम नाही त्यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या दोन वेळच्या जेवणाची चे वांदे झाले आहेत अशा संकटात काळात रोज मजूर कामगार कुटुंबांना मदत म्हणून कामगार नेते किशोर बागडे यांनी हा उपक्रम राबविला आहे.