प्राथमिक आरोग्य केंद्र नेरळ समोरील टपऱ्या जेसीपी द्वारे जमीनधोस्त; सरपंच महेश विरले यांनी केली धडक कारवाही
संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३
नेरळ :-दिनांक २१.०५.२०२४ नेरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा समोरील परिसरातील कित्तेक वर्षे अनधिकृत बांधल्या गेलेल्या टपऱ्यान मुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना तसेच मुख्याव्ते करून रुग्णवाहिकेला याचा त्रास सहन करावा लागत होता. बऱ्याच लोकांच्या कोल्हारे ग्रामपंचायतीकडे तक्रारी येत असल्यामुळे हा निर्णय ग्रामपंचायतीला घ्यावा लागला सरपंच महेश विरले यांनी सांगितले.