चंद्रपूर शहर महिला व शहर युवती राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला

49

*चंद्रपूर शहर महिला व शहर युवती राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला*

चंद्रपूर शहर महिला व शहर युवती राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला
चंद्रपूर शहर महिला व शहर युवती राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला

✍मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज
8208166961

चंद्रपूर: -आज दिनांक 21/6/21 ला जागतिक योग दिवसाचे औचित्य साधून चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्याध्यक्ष चारुशीला बारसागडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर युवती कार्याध्यक्ष अश्विनी तालापलीवार, युवती विधानसभा अध्यक्ष वैष्णवी देवतळे ,खुशी जासभाटि, दीपिका धोंडसे विभा गायकवाड निशा मेश्राम प्रमोदणी देहरकर आशा तेलंग, वर्षा बामणवाडे ,सारिका रामटेके,कुसुम मुन,विद्या दुर्गे,सविताताई मेश्राम यांच्या वतीने चंद्रपूर येथे योग अभ्यास कार्यक्रम चंद्रपूर शहरातील बजरंग ग्राउंड येथे सकाळी 6.00 वाजता आयोजित करण्यात आला या वेळेस परिसरातील महिला युवती पुरुषांनी योगा चा लाभ घेतला
आणि ह्या करोना काळात योगा करण्याचे काय फायदे आहेत ह्याचे महत्व योग गुरूंनी उपस्थित जनतेला पटवून दिले
योगाभ्यास कार्यक्रम आयोजित केल्या बद्दल जनतेनी राष्ट्रवादी शहर महिला व राष्ट्रवादी युवती काँग्रेस चे आभार मानले।।