लोकमान्य माध्यमिक विधालय , दारोडा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

लोकमान्य माध्यमिक विधालय , दारोडा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

लोकमान्य माध्यमिक विधालय , दारोडा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
प्रा. अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
९६०४०४७२४०

दि . २१/०६/२०२२ रोज मंगळवार सकाळी ठीक ८. ०० वाजता विधालयाच्या मुख्याध्यापिका सौ . घोडमारे मॅडम होत्या प्रमुख अतिथी श्री. सिरसे सर होते, यामध्ये कपालभारती, अनुलोम विलोम, सूर्यनमःष्कार, वज्रासन, मरकटासन तसेच विविध आसने करण्यात आले, कार्यक्रमास शाळेचा मुख्याध्यापिका सर्व शिक्षकवृद व शिक्षतर कर्मचारी उपस्थिस्थ होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here