सालेकसा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक संपन्न

55

सालेकसा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक संपन्न

अमित सुरेश वैद्य

सालेकसा तालुका प्रतिनिधी

मो: 7499237296

आज सालेकसा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक एम.बी.पटेल कालेज सालेकसा येथे जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर, जिल्हा बूथ प्रमूख श्री नरेश माहेश्वरी ओबीसी सेल चे जिल्ह्याध्यक्ष प्रभाकरजी दोनोडे, विधानसभा अध्यक्ष रमेशजी ताराम तालुकाध्यक्ष डॉ अजयजी उमाटे सुरेशजी हर्षे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. बैठकीत खा.श्री प्रफुल पटेलजी यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदी निवड झाल्याबाबद्दल तालुक्याच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. सोबतच आगामी काळात सत्कार समारंभ आयोजित करण्यात येणार आहे या सोहळ्याला यशस्वी करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. सोबतच पक्ष संघटनेवर चर्चा करून नव्याने बूथ कमेटी तयार करणे व बूथ कमिटीमध्ये युवकांना व महिलांना प्राधान्याने स्थान देणे, पक्ष वाढीकरिता संघटनेला मजबूती प्रदान करणे याबाबद पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. 

लक्ष्मनजी नागपुरे, बिसराम चर्जे संतोष नागपुरे अशोकजी गोस्वामी कुवरलालजी बावनथडे, विनोदअग्रवाल,नीकेश गांवडं, रघुदास नागपुरे राजू डोंगरे,महेश भुते, विनोद कोटांगले, अमृत शिवणकर,ओमप्रकाश पारधी सुरेश माच्छिरके भरत लाल नागपुरे कमलेश लील्हारे अशोक कोटांगले, कैलाश धामडे, ओमप्रकाश लांजेवार, अशोक मेंढे,ग्यानी साखरे रामदास वरखडे भुमेश्वर मेंढे,लखन मच्छीरके,मुन्नालाल दमाहे, तालुका युवक अध्यक्ष रोहित बनोठे,मनोज गजभीये, रजत‌ बडोले, बबलु बैस,समीर कटरे गगन छाबड़ा सुरेश बंसोड, बडोलेजी,राहूल मेहर, युसुफ शेख, रवींद्र कटरे सचिन सहारे कवल मडावी, जगेस्वार माहुले, जितेंद्र बडोले,, गजेंद्र (बालू) दोणोडे, पन्नालाल पटले, सुभाष बहेकार, रामलाल मोहजारे, भुमेस्वर मेंढे, रअमानलाल मोहजरे, कामेश साखरे,सचिन शहारे, प्रशांत शहारे, रिषी शहारे, संतोष लील्हारे, रमकिशोर पटले, युवराज पंध्रे, सावित्रीबाई पटले (युवती अध्यक्ष), नंदलाल बहेकर, गेंडलाल पुसाम, संजय ठाकरे, नरेंद्र ओमकारी, कावलसिंह मडावी, राहुल शहारे

यावेळी मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते. ह्या सभेमध्ये युवा कार्यकर्त्यांनी प्रफुलभाई पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन लखन जी मचिरके,मुन्नालाल दमाहे यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेेश केला.