मुंबई नेहमी दारुच्या नशेत डुबली असलेल्या आईची मुलाने केली हत्या.

मुंबई नेहमी दारुच्या नशेत डुबली असलेल्या आईची मुलाने केली हत्या.

मुंबई नेहमी दारुच्या नशेत डुबली असलेल्या आईची मुलाने केली हत्या.
मुंबई नेहमी दारुच्या नशेत डुबली असलेल्या आईची मुलाने केली हत्या.

✒नीलम खरात✒
मुंबई महानगर प्रतिनिधी
मुंबई,दि.21 जुलै:- मुंबईच्या वसई मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आई नेहमी दारुच्या नशेत डुबली असते, त्यामुळे संतापुन एका तरुणाने आपल्या आईची हत्या केल्याचा घटनेने मुंबईच्या वसई कोळीवाडा एकच खळबळ उडाली होती.

मुंबईच्या वसई कोळीवाडा परिसरात राहणा-या एका 59 वर्षांच्या महिलेची मंगळवारी रात्री हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात मृतक महिलेच्या 18 वर्षांच्या सख्ख्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आई नेहमी दारुच्या नशेत दूबुन असते, या रागातून मुलाने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. वसईच्या कोळीवाडा परिसरातील आयशा अपार्टमेंटमध्ये मंगळवार 21 जुलै रोजी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच वसई पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन तपास केला. आईचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, तर आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.