राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्षपदी भुजंग मोजनकर तर किसान सेल तालुकाध्यक्षपदी दिवाकर कडून यांची निवड.

✒युवराज मेश्राम✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9527526914
नागपुर,दि.21 जुलै:- कळमेश्वर तालुक्यातील सोनेगाव येथील सामाजिक कार्यात सक्रिय भाग घेणारे भुजंग मोजनकर यांची कळमेश्वर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर किसान सेलच्या राष्ट्रवादी तालुकाध्यक्षपदी दिवाकर कडू यांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी त्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव अविनाश गोतमारे, जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस युवराज मेश्राम, श्रीरामजी भिवगडे, जितेंद्र पानतावणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

यांची नियुक्ती झाल्या बद्दल कळमेश्वर तालुक्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी व त्यांच्या चाहत्यांनी भुजंग मोजककर व दिवाकर कडू यांचे अभिनंदन केले.