रक्तदान शिबिर” उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद चला रक्तदान करूया…! ‘रक्तदान करा, जीवन वाचवा’

रक्तदान शिबिर” उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

चला रक्तदान करूया…!
‘रक्तदान करा, जीवन वाचवा’

रक्तदान शिबिर” उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद चला रक्तदान करूया...! ‘रक्तदान करा, जीवन वाचवा’
रक्तदान शिबिर” उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
चला रक्तदान करूया…!
‘रक्तदान करा, जीवन वाचवा’

गुणवंत कांबळे
प्रतिनिधी
मो.नं.९८६९८६०५३०

मुंबई- ‘सी’ विभाग कामगार-कर्मचारी तक्रार निवारण समिती यांच्यावतीने चंदनवाडी, मुंबई येथे मंगळवार १३ जुलै २०२१ रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.समितीच्यावतीने ‘रक्तदान करा जीवन वाचवा’ व ‘चला रक्तदान करूया’ असे नागरिकांना आव्हान करण्यात आले होते.यावेळी स्थानिक नागरिकांसह जवळपास ७१ जणांनी रक्तदान केले गेले.

रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी श्री.बळीराम पाटील-अध्यक्ष, श्री.अनिल उंडलकर-उपाध्यक्ष, श्री.सुधीर कांबळे-खजिनदार, श्री.आश्रफ नाईक-सहचिटणीस, श्री. गणेश लांबे – संघटक, श्री.प्रकाश जाधव-संघटक, श्री. अशोक कोंडकर-संघटक, श्री. नारायण अडकुरे-सल्लागार, श्री.राजू शिर्के-सल्लागार, श्री.सुधाकर गोवळकर-उपाध्यक्ष, श्री.शाम कांबळे-हिशोब तपासणी, श्री.अर्जुन जाधव-सहचिटणीस, श्री.प्रभाकर जाधव-संघटक, श्री.अशोक आंजार्लेकर-संघटक, श्री.नागेश सावंत-संघटक, श्री. मोहन पवार-सल्लागार, श्री.दत्तात्रय देशमुख-सहचिटणीस, श्री.मनाजी मोरे-उपाध्यक्ष, श्री.प्रदिप कुचेकर-सहचिटणीस, श्री.गौतम कदम-संघटक, श्री.सुनिल चव्हाण-संघटक, श्री.मनोहर कांबळे-सल्लागार, श्री. विलास जाधव-सल्लागार यांनी मोलाचे योगदान केले.

तसेच या शिबिराला सहभागी झालेले समितीचे कार्यकारिणी सदस्य हरीश मोरेघे, प्रशांत वरावडेकर, देवा सोंलकी, सुरेश साळुंखे, शत्रुघ्न गोडे, संजय बुर्ले, धर्मेंद्र पावसकर, बबाजी चौघुले, संजय तरकरी, रोमन फोरन, नितीन दवे, सतिश उबाळे, अशोक दराणे, राहुल कांबळे, प्रफुल्ल सरोदे, सचिन पालंडे, सचिन तनपुरे, नागेश प्रधान, श्रीमती शुभांगी जाधव आणि सामाजिक कार्यकर्ते मा. निलेश कांबळे.

रक्तदान शिबिराला मराठी अभिनेता माननीय संदेश जाधव (कोतापकर) सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
विशेष सहकार्य :नायर रुग्णालय रक्तपेढी