सरपंच प्रशांत आत्राम यांच्या वतीने जिलाधिकारी यांना उपविभागीय अधिकारी एटापल्ली मार्फत निवेदन सादर करताना *आलापल्ली ते कसनसुर मेन रोड वरिल खड्डे बुजविण्यात यावा*

सरपंच प्रशांत आत्राम यांच्या वतीने जिलाधिकारी यांना उपविभागीय अधिकारी एटापल्ली मार्फत निवेदन सादर करताना

*आलापल्ली ते कसनसुर मेन रोड वरिल खड्डे बुजविण्यात यावा*

मारोती कांबळे
मीडिया वार्ता न्युज
गडचिरोली जिल्ह्या प्रतिनिधी
(ग्रामीण)मो.नं.९४०५७२०५९३

*आलापल्ली ते कसनसुर मेन रोड डांबरीकरण मागील 3 वर्षापासुन मंजुर असुन सदर काम आलापल्ली ते एटापल्ली पर्यंत त्रिवेणी अर्थ मुवर्श कंपनी कामाला सुरूवात केलेली आहे तरी एटापल्ली ते कसनसुर मेन रोड वरिल खड्डे लाखो च्या वर असल्याने किमान खड्डे तरी बुजविण्यात यावे कारण जारावंडी-कसनसुर परिसरातुन नागरिकांना एटापल्लीत येण्या व जाण्याकरिता बस,कंमाडर,पिक अप,मोटर साइकिल ने शासकीय व ईतर खासगी कामाकरिता यावे लागत असते परंतु या रस्त्यावर एवढे खड्डे झाले आहे की लोकांना ये जा करण्यासाठी नाहक त्रास भोगावा लागत आहे तरी एटापल्ली ते कसनसुर मेन रोड वरिल असलेले खड्डे बुजविण्यात यावा एटापल्ली तालुका असल्याने अनेक कामांकरिता एटापल्ली येते आल्याशिवाय पर्याय नाही त्या करिता एटापल्ली ते कसनसुर पर्यंत खंडे बुजविण्यात यावा जिल्हाधिकारी गडचिरोली यांना मा. तोडसा ग्रामपंचायत सरपंच श्री.प्रशांत आत्राम यांनी उपविभागीय अधिकारी एटापल्ली यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले*