गडचिरोली जिल्ह्याती सर्वत्र पूरा मुळे शेतकऱ्यान मध्ये हडहड
✍ अमितकुमार त्रिपटी ✍
अहेरी उप जिल्हा प्रतिनिधी
मोब 9422891616
सिरोंचा : – पूर्ण गडचिरोली जिल्ह्याती सर्वत्र पूरा मुळे शेतकऱ्यान मध्ये हडहड वेक्त करण्यात येत आहे
सिरोंचा तालुका हा चारही दिशा ही नद्यानी वेळलेला आहे अश्यात नदी काटच्या शेतीना दर वर्षी पुराचा फ़टका बसतो या वर्षी आलेल्या महापुरा मुळे तालुक्यातील शेती मधील पिक वाहून गेले तर कुठे पूरा मुळे शेतीत रेती वाहून आली आहे सिरोंचा तहसीलदारांच्या आदेशानुसार सिरोंचा तालुक्यातील पटवारी हे दिवस रात्र एक सारखे कामाला लागण्याचे दृश्य या भागात दिसत आहे सीरोंचा तालुक्यात गोदावरी नदी च्या किनाऱ्या वरील गावातील व शेतीचे पंचनामे करताना नगरम चे पटवारी प्रवीण डोंगरे आणि कोतवाल पुर पीडित लोकांना शाशना कडून आलेली किट वाटप करतांना चे दृश्य