मुलचेरा : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची मोर्चे बांधणी मलेरा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक.

मुलचेरा : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची मोर्चे बांधणी मलेरा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक.

मुलचेरा : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची मोर्चे बांधणी

मलेरा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक.

मुलचेरा : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची मोर्चे बांधणी मलेरा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक.

मारोती काबंऴे
मीडिया वार्ता न्यूज
गडचीरोली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
मों.नं.9405720593

मूलचेरा : – आज दिनांक 20 जुलै रोजी रोजी मलेरा येथे मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांचे आदेशाने श्री विनायक राऊत साहेब पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तसेच श्री प्रकाश वाघ साहेब पूर्व विदर्भ समन्वयक श्री महेश जी केदारी साहेब गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख श्री शिवाजीराव खोडदे पाटील अहेरी विधानसभा संपर्कप्रमुख यांचे प्रमुख सहकार्याने मुलचेरा तालुक्यातील शांती ग्राम कोठारी जिल्हा परिषद क्षेत्रातील विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख मल्लेरा गावातील कार्यकर्त्यांशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुख रियाज शेख यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकीत शांती ग्राम कोठारी जिल्हा परिषद क्षेत्रात सहा ग्रामपंचायत मध्ये शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख महिला आघाडी व युवा सेना युती सेना बूथ प्रमुख बी एल ए तसेच सहा ग्रामपंचायत मध्ये येणारे एकूण गाव यामध्ये प्रत्येक गावात शाखा स्थापन करण्यासाठी सदर बैठकीत रीतसर विभाग प्रमुख व उपविभाग प्रमुख यांच्याशी चर्चा करण्यात आली या बैठकीत *जिल्हाप्रमुख रियाज शेख यांनी अहेरी विधानसभा मध्ये एकूण 19 जिल्हा परिषद 38 पंचायत समिती गणामध्ये विभाग प्रमुख व उपविभाग प्रमुख यांचे रीतसर अनुभवी कार्यकर्त्यांची नवनियुक्तीचे अभियान राबविण्यात येणार असून तसेच 19 जिल्हा परिषद गटामध्ये येणाऱ्या सर्व ग्रामपंचायत मध्ये शाखा स्थापन करणार असल्याचे या बैठकीत सांगितले* त्यानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बांधणी अहेरी विधानसभा मध्ये करण्यात येईल *येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वबळावर लढणार* यासाठी अहेरी विधानसभा क्षेत्रातील सर्व शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी युवासेना व युतीसेना आजी-माजी शिवसैनिकांनी कमर कसलेली आहे नक्कीच आपण गडचिरोली जिल्ह्यात भगवा झेंडा फडकवू जिल्हाप्रमुख शेख यांनी यांनी यावेळी ठामपणे सांगितले . या बैठकीत गोपीचंद वेलादी सदाशिव तोरे गंगाधर सिडाम सुधाकर मरापे दीपक पेंदाम भैयाजी आलम महेंद्र तुनकलवार सालिकराव कोहळे नितेश पूजलवार अमर तलांडे या बैठकीत प्रामुख्याने उपस्थित होते त्यानंतर लगाम चेकचे कार्यकर्ता दिलीप उत्तमशहा चहाकाटे यांचे भेट घेऊन पक्ष वाढीसाठी चर्चा केली त्यानंतर मूलचेरा तालुक्यातील कोपरली येथील उपतालुकाप्रमुख मुकेश ठाकूर यांच्याशी भेट घेऊन पक्ष संघटन वाढीसाठी सखोल चर्चा करण्यात आली मूलचेरा तालुकाप्रमुख नीलकमल मंडल तसेच संजय मंडल तालुका संघटक यांच्या शी संपर्क साधून विवेकानंदपुर काली नगर जिल्हापरिषद क्षेत्र सुंदरनगर गोमनी जिल्हापरिषद क्षेत्र व शांतीग्राम कोठारी जिल्हापरिषद क्षेत्रात जनसंपर्क अभियान राबवून जनतेची समस्या सोडवण्यासाठी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण नुसार बैठकी लावून जनतेची समस्या शासनापर्यंत पोहोचवावी तसेच पक्ष वाढीसाठी ग्रामपंचायत नुसार शाखा स्थापना करावी असे जिल्हाप्रमुख यांनी तालुकाप्रमुख नीलकमल मंडळ यांना कामाला लागण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख रियाज शेख आजच्या मुलचेरा तालुक्यातील शिवसैनिक व कार्यकर्ता पदाधिकारी संवाद दौरा दरम्यान कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले