युवक काँग्रेस प्रदेश महासचिव शिवानीताई वडेट्टीवार यांच्या अध्यक्षते खाली चंद्रपूर जिल्ह युवक काँग्रेस कार्यकारिणी बैठक संपन्न ‌

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मो 9764268694

चंद्रपूर :- देशाचे पूर्व पंतप्रधान भारतरत्न राजीव जी गांधी यांच्या जयंती निमित्त शास्कीय विश्राम गृह येथे प्रदेश महासचिव शिवानीताई वडेट्टीवार यांच्या अध्यक्षते खाली व काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाशभाऊ देवतळे, शहर अध्यक्ष रामुभय्या तिवारी, माजी अध्यक्ष नंदुभाऊ नागरकर यांच्या मार्गदर्शना खाली, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष हरिश कोत्तावार यांच्या नेतृत्वात राजिव गांधीजींच्या प्रतिमेला मलार्पण करुन श्रद्धाजंली अर्पण करुन युवक काँग्रेस आढावा बैठक घेण्यात आली । या वेळी शिवानीताई यांनीं युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकरतांना येणारे निवडणुक चा दृश्टीकोण ठेऊन संघठनातमक बाधणीसाठी युवकांनी सज्ज व्हावी असे आवहन केले.