कत्तली करीता बांधून ठेवलेले 27 गोवंशाची सूटका,2 लाख 72 हजाराचा मद्देमाल जप्त,

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
साहिल महाजन
मीडिया वार्ता न्यूज 7262025028
यवतमाळ : -वणी शहरातील खरबडा मोहल्ला परिसरात अवैद्यरित्या गोवंश जनावरे 27 नग कत्तली करीता बांधून ठेवल्याबाबतची माहिती दि,19 अाँगस्ट रोजी मिळाली,मिळालेल्या खबरी वरून
ठाणेदार वैभव जाधव यांनी तात्काळ पोलीस पथकांना घटनास्थळी जाण्याचे अादेश दिले,
त्यानूसार खरबडा मोहल्ला येथे जावून पाहनी केली असता त्याठिकाणी 27 गोवंश जनावरे अवैद्यरित्या निदर्यतेने बांधून ठेवून ते गोवंश जनावरे कत्तलीकरीता येणार असल्याचे निदर्शनात अाले,जनावरांना चारापाणी न करता दोराने बांधून असतांना मिळून अाले,त्यात संशयीत अारोपी नामे(1)राजू मधूकर झिलपे वय(25)रा,खरबडा वणी,.(2)इलियास मूमताज अलीखान वय(25)रा,खरबडा वणी,(3)शाहरूख खान लैलाब खान वय(28)रा,खरबडा वणी यांना अटक करून महाराष्ट्ट प्राणी संरक्षण कायदा 1995 कलम 5(अ)कलम 9.प्राण्याचा छळ अधिनियम 1960 कलम 11(1).नूसार गून्हा नोंद करून अटक केली सदरची कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिक्षक संजय पूज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार वैभव जाधव,डि,बी,पथकाचे पोउनि गोपाल जाधव,सूदर्शन वानोळे,सूनिल खंडागळे,सूधिर पांडे,रत्नपाल मोहाडे,अशोक टेकाडे,पंकज उंबरकर,विशाल पूढिल तपास सफो डोमाजी भादीकर करीत अाहे,