वंचित बहुजन आघाडी सायन कोळीवाडा तालुका कार्यकारणी, आयोजित भव्य रक्तदान शिबिर दिनांक 12/ 9/ 2021 रोजी भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले.
वंचित बहुजन आघाडी सायन कोळीवाडा तालुका कार्यकारणी, आयोजित भव्य रक्तदान शिबिर दिनांक 12/ 9/ 2021 रोजी भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले.

वंचित बहुजन आघाडी सायन कोळीवाडा तालुका कार्यकारणी, आयोजित भव्य रक्तदान शिबिर

दिनांक 12/ 9/ 2021 रोजी भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले.

वंचित बहुजन आघाडी सायन कोळीवाडा तालुका कार्यकारणी, आयोजित भव्य रक्तदान शिबिर दिनांक 12/ 9/ 2021 रोजी भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले.
वंचित बहुजन आघाडी सायन कोळीवाडा तालुका कार्यकारणी, आयोजित भव्य रक्तदान शिबिर
दिनांक 12/ 9/ 2021 रोजी भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले.

मुंबई : – सायन रुग्णालयातील रक्तपेडीचे सर्व मान्यवर डॉक्टर्स नर्स, कर्मचारी उपस्थित होते. सदर शिबिर सकाळी ९:०० वाजता सुरू झाले होते ते संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत चालू राहिले तरुण वर्गाने अतिशय उत्स्फूर्तपणे या शिबिरास प्रतिसाद दिला. बरेच मान्यवर पदाधिकाऱ्यांनी या शिबिरास भेट दिली. ज्येष्ठ वरिष्ठ आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते यांनी या शिबिरास भेट दिली जेतवन बुद्ध विहार ची कमिटी हे पण उपस्थित होते. सकाळी ९:००ते संध्याकाळी ५:३० पर्यंत वर्दळ राहिली सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि या शिबिराला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आपल्या सर्वांचे वंचित बहुजन आघाडी तालुका कार्यकारणी च्या वतीने अध्यक्ष यांच्यावतीने महासचिव यांच्या वतीने खूप खूप स्वागत सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले मान सन्मान करण्यात आला. आणि सदर शिबिराची माहिती फेसबूक लाईव्ह करण्यात आली तालुक्याचे महासचिव विजय कांबळे यांच्या माध्यमातून फेसबुक लाईव्ह करण्यात आले. सरता शेवटी संध्याकाळी अशोक शेळके कायदा व सुव्यवस्था अध्यक्ष यांच्या वाढदिवसाने या कार्यक्रमाची सांगता झाली. सर्व रक्तदात्यांचे आभार आणि अभिनंदन आपण असेच सहकार्य करत रहा. सर्व मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडी सायन कोळीवाडा तालुका यांचे वतीने जाहीर आभार वंचित बहुजन आघाडी सायन कोळीवाडा तालुका अध्यक्ष:- अशोक इंगळे महासचिव:- विजय कांबळे तालुका सचिव कृष्णा पटेल.
शिबिराला_————– प्रमुख उपस्थिती –
१) आनंद जाधव साहेब वंचित बहुजन आघाडी, जिल्हा अधीक्षक
२) संदीपान पाटील वंचित बहुजन आघाडी, जिल्हा अध्यक्ष
3) पूजा ताई संतोष हळदणकर मातृ सोशल फाउंडेशन ट्रस्ट च्या अध्यक्ष
4) आदरणीय : आरतीताई इंगळे
5) महिला आघाडी तालुका अध्यक्ष : सुगंधा ताई सोंडे
6) महिला तालुका सचिव : थापर ताई.
7) जेष्ठ वरिष्ठ कार्यकर्त्यां सुर्वे ताई
8) म्हडा गणपती चे अध्यक्ष पालिवाला साहेब व इतर
सायन तालुकाध्यक्ष :-
9) अशोक इंगळे साहेब,
10)तालुका महासचिव :- विजय कांबळे साहेब
11) तालुका सचिव कृष्णा पटेल साहेब
12) तालुका कायदा व सुव्यवस्था समिती अध्यक्ष अशोक शंकर शेळके
13) पाणी समिती अध्यक्ष विजय मगरे
14) प्रकाश कांबळे बाजार समिती तालुकाध्यक्ष
15) समाधान शिंदे तालुका सरकारी यंत्रणा समिती अध्यक्ष
16) आनंद रणदिवे तालुका पोलीस समिती अध्यक्ष
17) विकास गायकवाड तालुका महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष
18) प्रदीप श्रीपत कोळे तालुका बस व रेल्वेप्रवास समिती अध्यक्ष
19) अक्षय प्रकाश कांबळे तालुका उपाध्यक्ष पक्षबांधणी (पक्षबांधणी)
20) सीता देवेंद्र :- तालुका सदस्य
21) संकेत कांबळे तालुका सदस्य
22) चारुदत्त विष्‍णु कांबळे सदस्य
23) आत्तम जाधव तालुका सदस्य
24) तालुका शिक्षण समिती अध्यक्ष प्रतिक कांबळे
25) तालुका अंकुश कांबळे म्युझिक मेड कराओके (सिंगर उपस्थित राहिले.
26) अरुण जाधव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here