ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय यवतमाळ येथील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.

अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240
विदयार्थी साहिल राजू पाटील यांनी बोरगाव येथील शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे महत्व व उत्पादन वाढीबाबत माहिती पटवून दिली . पेरिणी पूर्वी बियाची बीज प्रक्रिया करणे आवश्यक असते.
रायझोबियम हे जैवीक खत हवामानातील नत्र बिजामंधे स्थानिक करतात तसेच बिजाची वाढ सूरळीत होते, यावेळी ग्रामस्थ शरदराव घटूरले ,राहुल डफ उपस्तित होते.
प्राचार्य डॉ.आर. ए. ठाकरे सर ,उपप्राचार्य श्री. एम.व्ही. कडू सर ,कार्यक्रम अधिकारी (RAWE) श्री.शुभम सरप सर , डॉ. प्रतीक बोबडे सर ,के.टी.ठाकरे सर , ए.ए. डोंगरवार सर यांनी विद्यार्थ्याना मागदर्शन केले.