उद्योगमंत्री ना.सुभाष देसाई यांचा रायगड जिल्हा दौरा

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961

अलिबाग,जि.रायगड :- राज्याचे उद्योग आणि खनिकर्म आणि मराठी भाषा विभाग मंत्री ना.सुभाष देसाई यांचा जिल्हा दौरा खालीलप्रमाणे-
मंगळवार दि.21 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 1.00 वा. मुंबई येथून शासकीय मोटारीने खालापूर जि.रायगडकडे प्रयाण. दुपारी 03.00 वा खालापूर, जि.रायगड येथे आगमन व स्कील ट्रेनिंग सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : पहल नर्सिंग लाईव्ह, जुना रायगड बाजार, पंचायत समिती कार्यालयाजवळ, खालापूर, सायंकाळी 4.30 वा. खालापूर येथून माणगावकडे प्रयाण. मुक्काम- माणगाव.
बुधवार दि. दि.22 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 2.00 वा. माणगाव येथून मोटारीने मुंबईकडे प्रयाण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here