क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेडतर्फे गुणवंत विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती वाटप

✒️सुपडू संदानशिव✒️

यावल तालुका प्रतिनिधी

📱9561200938📱

 जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थीनींसाठी क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड ( ग्रामीण कुटा ) या मायक्रोफायनान्स तर्फे ग्रामीण विद्या प्रतिभा ही योजना राबवली जात आहे, यात गुणवंत विद्यार्थीनींसाठी जळगांव जिल्हा अधिकारी मा.श्री.आयुष प्रसाद, व सन्माननीय मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते जिल्ह्यातील विद्यार्थीनींना जळगांव जिल्हा अधिकारी कार्यालयात रु.१५०००शिष्यवृत्ती व प्रमाण पत्र देण्यात आले.

यावेळी श्री संजय द्वासे (TL-BST) राजू बेदडेवार (AM), माधव शिंदे (AM), क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड चे कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here