खैरी चक येथे शिव संपर्क अभियान कार्यक्रम संपन्न

अरुण भोले
नागभीड तालुका प्रतिनिधी
94033 21731

नागभीड : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की आज दिनांक 20/10/2021 ला शिव संपर्क अभियान अंतर्गत खैरी चक येथे मान.पक्ष प्रमुख व लाडके मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे साहेब यांनी केलेले काम लोकापर्यंत पोहचावी या साठी नितीन भाऊ मते जिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली खरीचक वार्ड न.8 ये थील युवकांनी शिवसेना प्रवेश केला. यावेळी भोजराज भाऊ ज्ञान बोण वार शिवसेना तालुका प्रमुख श्रीकांत पिसे शहर प्रमुख मनोज लडके उप तालुका प्रमुख नंदू खापर्डे ईश्वर नागरिक र व गावातील लोक उपस्थित होते सर्वांचे दुपट्टे टाकून शिवसेना परिवारात सर्वांचे स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here