*ग्राम पंचायत डोंगरगांव येथे महात्मा गांधी तंटामुक्त समिती चे अध्यक्ष मनोज पिंपळकार*
*आणी संयुक्त वन व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष शालीक शेडमाके*

*आणी संयुक्त वन व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष शालीक शेडमाके*
राजेंद्र झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपीपरी :- तालुक्यातील डोंगरगांव येथे आज दि २१ ला ग्राम पंचायत डोंगरगांव येथे ग्रामसभा आयोजित केली होती त्या ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त समिती ची निवड करणे
संयुक्त वनव्यवस्थापन समिती ची निवड करणे
मागील पंचवार्षिक अर्थीक हिशोब घेणे
आणी अध्यक्षा च्या परवानगीने वेळेववर येणारे विषय….
आज दि २१ ला ग्राम पंचायत डोंगरगांव येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती त्या ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती चे अध्यक्ष मनोज पिंपळकार हे सर्वानुमते निवडुन आले …..
आणी वनव्यवस्थापन समिती चे अध्यक्ष शालीक शेडमाके हे सर्वानुमते निवडुन आले