ग्राम पंचायत च्या ग्रामसभेत एका शेतकऱ्याने केला चक्क आपल्या शेतात गांज्या लावण्यासाठी अर्ज* *सदर निवेदन सरपंच तथा सचीव यांच्या हस्ते तहसिलदार साहेब आणि वरिष्ठ अधिकारी पर्यंत पाठवण्याचे निवेदन*

46

*ग्राम पंचायत च्या ग्रामसभेत एका शेतकऱ्याने केला चक्क आपल्या शेतात गांज्या लावण्यासाठी अर्ज*

*सदर निवेदन सरपंच तथा सचीव यांच्या हस्ते तहसिलदार साहेब आणि वरिष्ठ अधिकारी पर्यंत पाठवण्याचे निवेदन*

ग्राम पंचायत च्या ग्रामसभेत एका शेतकऱ्याने केला चक्क आपल्या शेतात गांज्या लावण्यासाठी अर्ज* *सदर निवेदन सरपंच तथा सचीव यांच्या हस्ते तहसिलदार साहेब आणि वरिष्ठ अधिकारी पर्यंत पाठवण्याचे निवेदन*
ग्राम पंचायत च्या ग्रामसभेत एका शेतकऱ्याने केला चक्क आपल्या शेतात गांज्या लावण्यासाठी अर्ज*
*सदर निवेदन सरपंच तथा सचीव यांच्या हस्ते तहसिलदार साहेब आणि वरिष्ठ अधिकारी पर्यंत पाठवण्याचे निवेदन*

राजेंद्र झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपीपरी :- सतत पाऊस चालू असल्याने एका शेतकऱ्याने पिकाला कंटाळून आपल्या शेतात चक्क गांज्या लावण्यासाठी गोंडपीपरी तालुक्यातील डोंगरगांव येथील शेतकरी .
साईनाथ मारोती फुलमारे यानी निवेदनाद्वारे संरपंच तथा सचिव यांच्या मार्फत तहसीलदार साहेब आणि वरिष्ठ अधिकारी पर्यंत पाठवण्याचे निवेदन देण्यात आले आहे

गेल्या काही दिवसांपासून राजूरा तालुक्यातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात चक्क गांज्या लावला आहे …आणी त्या शेतकऱ्यांला चक्क गांज्या आपल्या शेतात लावण्याची परवानगी मीळाली …
हे सर्व अफवा असुन अश्या कूठल्याही प्रकारचा अर्ज माझ्याकडे आलेला नाही असे कलेक्टर साहेबांनी सांगितले आहे