छट पुजेनिमित्त रीस येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मावळ लोकसभा निरीक्षक सौ.माधवी ताई जोशी आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकारिणी सदस्य नरेश जोशी यांची उपस्थिती लक्षणीय...

छट पुजेनिमित्त रीस येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मावळ लोकसभा निरीक्षक सौ.माधवी ताई जोशी आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकारिणी सदस्य नरेश जोशी यांची उपस्थिती लक्षणीय…

छट पुजेनिमित्त रीस येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मावळ लोकसभा निरीक्षक सौ.माधवी ताई जोशी आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकारिणी सदस्य नरेश जोशी यांची उपस्थिती लक्षणीय...

✒️संदेश साळुंके✒️
रसायनी-खालापूर रायगड
📞9011199333📞

कर्जत : छट पूजा ही उत्तर भारतातील स्त्रिया करीत असलेली एक प्रकारची सूर्यपूजा आहे. छटव्रत स्वीकारून ही पूजा करण्यात येते. या व्रतादरम्यान स्त्रिया निर्जल उपवास करतात व सूर्याला अर्घ्य देऊन हा उपवास सोडण्यात येतो. हे व्रत सौभाग्य व समृद्धीसाठी आणि संतानप्राप्तीसाठी करण्यात येते.

छट पूजा एखाद्या उत्सवासारखी साजरी केली जाते. उपवास करणाऱ्यांना मोठा मान असतो. विशेषतः घरातील अधिकाराने मोठ्या असलेल्या स्त्रिया आवर्जून हे व्रत करतात. उपवास सोडताना मोठा जल्लोष असतो. बाहेरील अनेक लोकही आवर्जून त्यासाठी हजेरी लावतात. या दिवशी लोकसंगीताचा कार्यक्रम होतो. यातील गाणीही परंपरागतरित्या चालत आलेली असतात. बिहार व उत्तर प्रदेशातील सामाजिक स्थिती, संस्कृती आणि पौराणिक परंपरा यावर भाष्य करणारी असतात.
छट पुजेनीमित्त वासंबे ग्रामपंचायत हद्दीतील रीस येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मावळ लोकसभा निरीक्षक सौ.माधवी ताई जोशी आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकारिणी सदस्य नरेश जोशी यांच्या प्रमुख उस्थितीत वासांबे सरपंच उमाताई मुंढे आणि वैशाली भांडारकर यांच्या समवेत छट पूजा अत्यंत आनंददायी आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here