संपूर्ण विदर्भातील क्रीडा परिसरात सुविख्यात असलेल्या श्री विठ्ठल व्यायाम शाळा चंद्रपूरच्या पंचवार्षिक निवडणुकीत *सदस्यपदी* श्री सुनील रत्नाकर भोयर विजयी

67

संदीप तूरक्याल
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mob.. 9834024045

कबड्डी ,मल्लखांब, कुस्ती व अनेक क्रीडा प्रकारात प्राविण्य मिळविलेल्या चंद्रपूर च्या श्री विठ्ठल व्यायाम शाळेची अनेक वर्षानंतर पंचवार्षिक निवडणूक लागलेली होती.
आणि श्री सुनील रत्नाकर भोयर अनेक वर्षांपासून या व्यायाम शाळेशी जुळलेले आहे. याच व्यायाम शाळेमार्फत परिसरातील अनेक विद्यार्थी *स्पोर्ट्स कोट्यातून* शासकीय, निमशासकीय व इतर विभागात नोकरीत लागलेले आहेत. व अनेक विद्यार्थी कबड्डी कोच कुस्ती कोच, मल्लखांब कोच बनून देशातील विविध ठिकाणी काम पाहात आहेत.
अशा या व्यायाम शाळेच्या *पंचवार्षिक निवडणुकीत सदस्य पदाकरिता 35 उमेदवार रिंगणात असतांना श्री सुनील रत्नाकर भोयर यांचा दणदणीत विजयी झाला.* सोबतच
श्री अशोक अंबिरवार
श्री परशुराम जी दुरुतकर
श्री अमोल कटलावर
श्री धनंजय येरेवार
श्री बालकृष्ण जी अंबिरवार
श्री पराग केमेकर
श्री किरण मोडकवार
श्री प्रतीक पडगेलवार
श्री भैय्याजी व्यंकुजी अवघडे
श्री अभय बडकेलवार
श्री निलेश रामेडवार
श्री प्रसाद दीगंबर बडकेलवार यांना पण विजयाचा आस्वाद घेता आला.