अ.भा.अनिस चे जिल्हा संघटक मा.श्री.डी.जी.रंगारी सर यांचे साकोली येथे सेवानिवृत्ती स्नेहमिलन सोहळा संपन्न

58

✍ भवन लिल्हारे ✍
* मोहाडी तालुका पत्रकार *
📱८३०८७२६८५५📱
📞८७९९८४०८३८📞

साकोली :- भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे दिनांक २० फेब्रुवारी २०२२ रोज रविवारला लाल बहादूर कनिष्ठ महाविद्यालय गोंड उमरीचे पर्यवेक्षक, पत्रकार, समाजभूषण पुरस्कार प्राप्त आदरणिय मा.श्री. डी.जी.रंगारी सर (अ.भा.अं.नि.स.जिल्हा संघटक ) यांचे सेवानिवृत्ती स्नेहमिलन सोहळा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समिती तालुका शाखा साकोली येथे साजरी करण्यात आली.
या स्नेहमिलन सोहळा मध्ये श्री.डी.जी.रंगारी सरांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व पुस्तके देऊन त्यांचा गौरव सत्कार करण्यात आले. त्यावेळी अ. भा. अनिस चे तालुका संघटक मा.श्री. के.एस.रंगारी, अध्यक्ष मा.श्री. भाऊदास मेश्राम, सचिव मा.श्री. यशवंत उपरिकर, अ.भा. अनिस तालुका महिला संघटिका कल्पना संगोडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.