बल्लारपूरातील R.O प्लांट लवकरात लवकर दुरुस्ती करून सुरू करण्यात यावे-कार्याध्यक्ष राकेश सोमानी

49

बल्लारपूरातील R.O प्लांट लवकरात लवकर दुरुस्ती करून सुरू करण्यात यावे-कार्याध्यक्ष राकेश सोमानी

बल्लारपूरातील R.O प्लांट लवकरात लवकर दुरुस्ती करून सुरू करण्यात यावे-कार्याध्यक्ष राकेश सोमानी

सौ. हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्यूज चंद्रपूर
मो 9764268694

बल्लारपूर:- नगर परिषद तर्फे प्रत्येक प्रभागात R. O प्लांट लावण्यात आले परंतु काही प्रभागात प्लांट दुरुस्ती करण्यात आले नाही व प्रत्येक प्रभागांमध्ये नागरिकांना या सुविधाचा लाभ घेता येत नाही मनून नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे याचा कडे निवेदना मार्फत मागणी करण्यात आली व क्षणाचाही विलंब न करता साहेबांनी मुख्याधिकारी नगरपरिषद बल्लारपूर यांना सूचना केल्या व लवकरच हे R.O प्लांट दुरुस्ती करून नागरिकांच्या सेवांमध्ये रुजू होतील असे आश्वासन मुख्याधिकारी साहेब यांनी दिले . यावेळी प्रामुख्याने उपस्थित शहराध्यक्ष बादल उराडे, जिल्हा महासचिव आदित्य शिंगाडे,सुमित डोहने सदस्य संजय गांधी निराधार योजना बल्लारपुर ,इम्रान खान ,अंकित निवलकर, निलेश गायकवाड, संजय अग्रवाल आदी उपस्थित होते