श्रीवर्धन पर्यटन संस्था आयोजित 'श्रीवर्धन पर्यटन महोत्सव २०२२ शनिवार व रविवार दिनांक २६व २७ मार्च २०२२ रोजी आयोजित मा. आदिती ताई तटकरे राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जिह्वा यांच् शुभहस्ते संपन्न होणार

श्रीवर्धन पर्यटन संस्था आयोजित ‘श्रीवर्धन पर्यटन महोत्सव २०२२ शनिवार व रविवार दिनांक २६व
२७ मार्च २०२२ रोजी आयोजित

मा. आदिती ताई तटकरे राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जिह्वा यांच् शुभहस्ते संपन्न होणार

श्रीवर्धन पर्यटन संस्था आयोजित 'श्रीवर्धन पर्यटन महोत्सव २०२२ शनिवार व रविवार दिनांक २६व २७ मार्च २०२२ रोजी आयोजित मा. आदिती ताई तटकरे राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जिह्वा यांच् शुभहस्ते संपन्न होणार

*✍ रशाद करदमे ✍*
*श्रीवर्धन कोकण प्रतिनिधी*
*!! मिडीया वार्ता न्युज !!*
*📱 9075333540 📱*

श्रीवर्धन : -पर्यटन महोत्सवाचे औचित्य साधुन व आपल्या जिल्हाचा विकास साधता यावा तसेच स्थानिकांना, बरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावे यासाठी या सुवर्णसंधीचे सोने करण्यासाठी पर्यटन संचालनालय मुंबई याच्या अधिपत्याखाली नवी मुंबई, श्रीवर्धन पर्यटन संस्था आयोजित ‘श्रीवर्धन पर्यटन महोत्सव २०२२ शनिवार व रविवार दिनांक २६व २७ मार्च २०२२ रोजी पार पडणार आहे

पर्यटन विभाग , महाराष्ट्र पर्यटनाचनालय मुंबई यांच्या त्याखाली प्रादेशिक पर्यटन संचालनमण कोकणी मुंबई, महोत्सव दि.२६ व २७ मार्च २०१२ रोजी श्रीवर्धन समुद्र किनारा परिसरात आयोजिले आहे. सदर कार्यक्रम दि.26 मार्च ला मा. आदिती ताई तटकरे राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जिह्वा यांच् शुभहस्ते संपन्न होणार आहे.

महोत्सवात दोन दिवस विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे शनिवार दि.२६मार्च वाळू शिल्प प्रदर्शन,

खादय संस्कृती प्रदर्शन, गिधाड संवर्धन सर्प मित्र ओळख स्थानिक संस्कृतीक कार्यक्रम स्वर गंधर्व इ. कार्यक्रम होणार आहेत तसेच दिनांक २७मार्च रोजी दुपारी मर्दानी खेळ व भव्य सांस्कृतिक कार्यक्रम श्रीवर्धनबीच वर “चाल तुरतुक ‘हा विशेष कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी या क्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. खासदार सुनील जी तटकरे, रायगड लोकसभा. प्रमुख अतिथी मा. अनिकेत भाई तटकरे, अमदार कोकण स्थानिक स्वराज्य सभा विधान परिषद् सदस्य, तसेच मा. डॉ महेंद्र कल्याणकर, जिल्हा अधिकारी रायगड. मा.श्री अशोक दूधे पोलिस अधिक्षक रायगड आणि विशेष उपस्तिथी,मा. श्री विराज लबड़े मुख्यअधिकारी श्रीवर्धन नगर परिषद मा. श्री अमित शेडगे उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन मा. श्री प्रशांत स्वामी, पोलिस उपअधिक्षक श्रीवर्धन मा. श्री. सचिन गोसावी. तहसिलदार श्रीवर्धन मा. श्री प्रमोद बाबर. पोलिस निरीक्षक श्रीवर्धन मा. श्री. विनित राऊत. वनक्षेत्रपाल श्रीवर्धन, मा. श्री. प्रकाश गुंजाळ बंदरनिरीक्षक श्रीवर्धन, श्री. विलास नलावडे. अध्यक्ष श्रीवर्धन पर्यटन संस्था. आणि श्री. हनमंत हेडे. उपसंचालक पर्यटन कोकण विभाग नवी मुंबई.

आदि उपस्थित राहणार आहे तरी या कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here