पत्रकार सूनिल जाधव यांच्या नातीचा वाढदिवस साजरा

177

पत्रकार सूनिल जाधव यांच्या नातीचा वाढदिवस साजरा

पनवेल: मिडिया वार्ताचे पत्रकार,सूनिल जाधव त्याच्या नातीचा “शूभश्री विनोद कोतवाल” हीचा काल दहावा वाढदिवस अपेक्षा काॅम्पलॅक्स टेरेस वरील मोकळ्या जागेमधे धूमधडाक्याने साजरा करण्यांत आला.या प्रसंगी “मीडिया वार्ताचे माननीय पत्रकार सूनील जाधव,सूमिता कोतवाल,विनोद कोतवाल,समाजसेवीका सूनीता जाधव,अपेक्षा संकूलचे ,सरचिटणीस-जावेद मूलांनी,यशवंत बिड्ये,पांडूरंग शिंदे,सरदेसाई महिला मधे , सपना भोसले,नंदा ईंगळे,सूशिला खरात,सिमा ईंगळे,श्वेता रोकडे, सूचिता जाधव ज्योती जाधव,मानसी नांदगांवकर दर्शना पाटील,,”भातसई गावचे” पोलिस पाटील,संकेत पाटील,विनायक कोतवाल, सचिन पवार,संतोष गायकवाड, सूजित खळे,गणेश जाधव, “पनवेल ईक्को परिवहन संघाचे,चिटणीस,गजानन भागवत , प्रसाद राणे प्रितेश खरीवले,स्वराज मोरे, अनिकेत खेडकर, ऊमेश यादव तर “बच्चे कंपनी”मधे दूर्वांश्री,श्रीमांश,ग्रिशिंका,श्रेया ,ईवान,आष्मी,सई,साई,ई.बाल कंपनी ऊपस्थित होते.