पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील गावात प्राथमीक आरोग्य केंद्र वरखेडी मार्फत कोविड अंटिजन टेस्ट कॅम्प.

✒ विशाल सुरवाडे ✒
जळगाव जिल्हा प्रतीनिधी
जळगाव:- पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील गावात कोविड अंटिजन टेस्ट कॅम्प प्राथमीक आरोग्य केंद्र वरखेडी मार्फत सातगाव डोंगरी येथील घेण्यात आला यात ५० लोकांनी आपली तपासणी केली. त्या सर्व निगेटिव्ह आजच्या नागरिकांनी दिलेल्या प्रतिसाद पाहून असे वाटते की सर्व गावकऱ्यांनी मिळवुन ठरवले तर आपले गाव लवकरच कोरोना मुक्त होऊ शकते. कारण पाॅझिटीवह येण्याचे प्रमाण कमी आहे. पण याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही शासनाने दिलेले निर्देशांचे पालन करावेच लागेल आजच्या तपासणीत आदर्श आश्रम शाळेचे माजी मुख्याध्यापक वाघ सर यांनी अनटिझन टेस्ट करण्यात आले. त्यांनी सांगितले आपण पण टेस्ट करून घ्या. व सुरक्षित रहा. आपली व परीवाराची काळजी घ्यावी. आपण सुरक्षित परीवार सुरक्षित तर देश सुरक्षित असे सांगितले.

तसेच सुनील नाव्ही यांनी अनटिझन टेस्ट करण्यात आले तसेच या कामी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर व आरोग्य सेवक शिरसाट व स्टाफ, स्वतःच्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता गावांसाठी आरोग्यदुत बनलेल्या आशा सेविका मनिषा शेंडे व लोहारताई, रेखा लोहार, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस पाटील यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here