1 मेपासून 18 वर्षा वरील सर्वांना मिळणार कोरोना लस.

53

1 मेपासून 18 वर्षा वरील सर्वांना मिळणार कोरोना लस.

1 मेपासून 18 वर्षा वरील सर्वांना मिळणार कोरोना लस.
1 मेपासून 18 वर्षा वरील सर्वांना मिळणार कोरोना लस.

✒मुकेश चौधरी विद्रर्भ ब्युरो चिप✒
नागपुर,22 एप्रिल:- देशात आणि राज्यात कोरोना वायरसने विक्राल रुप धारण केले आहे. रोज लाखो कोरोना बाधीत रुग्ण समोर येत असल्याने आरोग्य यंत्रणेनेवर तान येत आहे. तर कुठे आरोग्य यंत्रणा पुर्णत मोळकीस आल्याचे चित्र आहे.

केंद्र सरकारन लसीकरणा बाबत सरकारनं एक मोठी घोषणा केली, आता 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस दिली जाणार आहे. या टप्प्यात ज्या नागरिकांना लस घ्यायची आहे, ते येत्या शनिवारपासून कोविन अॅपवर रजिस्ट्रेशन करू शकतात. सध्या देशात 45 वर्षाहून अधिक वय असणाऱ्या नागरिकांना लस दिली जात आहे.

कोरोना वायरसच्या प्रसार वेगानं वाढत असल्यानं तरुणांना लस देण्याची मागणीही वाढत होती, याच दरम्यान ही घोषणा करण्यात आली. त्यामुळे 1 मेपासून 18 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्वांना लस घेण्याची परवानगी देण्यात आली.