वाशिममध्ये कोरोना बाधीत रुग्णाचा मृतदेह दोन दिवस तसाच बेडशीटमध्ये झाकून.

वाशिम जिल्हा प्रतिनिधी✒
वाशिम,दि.22 एप्रिल:- कोरोना वायरसचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसे अनेक रुग्णालयातुन हलगर्जी पणा समोर येत आहे. अशी एक धक्कादायक बातमी वाशिम जिल्हातुन समोर येत आहे. 

वाशिम येथील लेडी हार्डिंग कोव्हिड रुग्णालयात दोन दिवसा अगदोर कोरोना वायरस बाधीत रुग्ण मयत झाला होता. कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृतदेह दोन दिवस तसाच बेडवर बेडशीटमध्ये झाकून ठेवला गेला होता अशी माहिती भरती रुग्णा कडुन समजली आहे.

कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृतदेह दोन दिवस बेडशीटमध्ये झाकून तसाच ठेवल्याने या वार्डात भरती असलेल्या रुग्णाचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे अनेक कोरोना वायरस बाधीत रुग्णांची तबीयत बिघडत असल्याचा आरोप केला जात आहे.

कोरोनाग्रस्त रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याबाबत काही नियम आहेत. मात्र दोन दिवस आधी मृत्युमुखी पडलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाला बेड वर बेडशीटमध्ये झाकून ठेवलं जात असल्याचा गंभीर प्रकार घडत आहे. वाशिम लेडी हार्डिंग कोविड रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here