पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी चिमूर पोलीस स्टेशन ची घेतली भेट.
लोकडवुन चा घेतली आढावा बैठक

त्रिशा राऊत, चिमूर तालुका प्रतिनिधी
चिमूर,दि 21:- रोजी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी पोलिस स्टेशन चिमूर येथे भेट दिली. भेटी दरम्यान पोलीस स्टेशन हद्दीतील करोना महामारी संदर्भात परिस्तिथीचा आढावा घेऊन, सध्याचे भयंकर परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था ,पोलीस जनता संबंध याबाबत तसेच पो स्टे चे सर्व अधिकारी, अंमलदार यांना स्वतः ची व आपले कुटुंबाची काळजी घेणे बाबत मोलाचे मार्गदर्शन केले.