राजुरा महिला काँग्रेसच्या वतीने एक घास मदतीचा उपक्रम.

44

राजुरा महिला काँग्रेसच्या वतीने एक घास मदतीचा उपक्रम.

कोविड सेंटर मध्ये मोफत अन्नदानाचा आजचा तिसरा दिवस.

राजुरा महिला काँग्रेसच्या वतीने एक घास मदतीचा उपक्रम.
राजुरा महिला काँग्रेसच्या वतीने एक घास मदतीचा उपक्रम.

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
राजुरा:- उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथील कोवीड सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना आमदार सुभाष धोटे यांचे नेतृत्व आणि मार्गदर्नाखाली राजुरा महिला काँग्रेसच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व म्हणून एक घास मदतीचा या उपक्रमांतर्गत मोफत अन्नदान वितरित करण्यात आले.

या प्रसंगी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा कविता उपरे, शहराध्यक्ष संध्या चांदेकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. लहू कुलमेथे, डॉ. आरके मॅडम, डॉ. गायकवाड, डॉ. यादव, डॉ. अमित चिद्धमवार, डाॅ. डुकरे, माजी सभापती निर्मला कुडमेथे, शुभांगी खामनकर, योगिता मटाले, यासह महिला काँग्रेसच्या सदस्या उपस्थित होत्या.