पोलीस स्टेशन आष्टी अंतर्गत शहीद पोलीस स्मरणार्थ व 1 मे महाराष्ट्र दिवसाचे औचित्य साधुन भव्य रक्तदान शिबीर
🖋सत्यपाल कुत्तरमारे
चामोर्शी तालुका ग्रामीण
प्रतिनिधी -82085 38961
चामोर्शी : – गडररोली जिल्हा तालुका चामोर्शी, पोलीस स्टेशन आष्टी अंतर्गत शहीद पोलीस स्मरणार्थ व 1 मे महाराष्ट्र दिवसाचे औचित्य साधुन भव्य रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले.
यामध्ये लक्ष्यणपुर येथील युवकांनी रक्तदान शिबिराला लक्षानिय सहभाग घेतला, त्यामुळे आष्टी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मा श्री कुंदन गावडे साहेब यांनी लक्षमणपूर येथील पोलीस पाटील मा श्री सुरेश पाटील चोखारे यांचे कौतुकास्पद कार्य बघुन त्यांबर शाल वं श्रीफळ त्यांचा गौरव करण्यात आला, त्यावेळी मा.श्री.गणेश जगले पी.एस. आय साहेब जनबंधू आणि आष्टी पोलिस स्टेशन चे पोलीस सर्व कर्मचारी / शिवसैनिक . श्री. सत्यपाल कुत्तरमारे, कुणाल ठेंगणे ,पंकज गांवडे गावातील समस्त नागरिक उपस्थीत होते.