न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि .कॉलेज म्हसळा १२ वी चा निकाल ९९ . ४८ टक्के १२ वी उतीर्ण मध्ये ग्रामिण भागातील विद्यार्थी ठरले सर

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि .कॉलेज म्हसळा १२ वी चा निकाल ९९ . ४८ टक्के १२ वी उतीर्ण मध्ये ग्रामिण भागातील विद्यार्थी ठरले सर

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि .कॉलेज म्हसळा १२ वी चा निकाल ९९ . ४८ टक्के

१२ वी उतीर्ण मध्ये ग्रामिण भागातील विद्यार्थी ठरले सर

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि .कॉलेज म्हसळा १२ वी चा निकाल ९९ . ४८ टक्के १२ वी उतीर्ण मध्ये ग्रामिण भागातील विद्यार्थी ठरले सर

✍️ संतोष उद्धरकर.✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞

म्हसळा:न्यु इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज म्हसळा कला, वाणिज्य १२ वी चा निकाल ९९ . ४८ टक्के लागुन आपले वर्चस्व कायम ठेवण्यात आले आहे . यावेळी १२ वी च्या परिक्षेसाठी १९६ विद्यार्थानी सहभाग घेतला असुन १९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असुन ९९ . ४८ टक्के निकाल लागला असल्याने यशस्वी विद्यार्थ्याच्या चेहर्‍यावर आनंद दिसत असल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी कॉमर्स मध्ये रसिक धोकटे ८१ टक्के प्रथम क्रमांक, रा. मांदाटणे.
प्रियल प्रकाश शिगवण. ७७. ५० टक्के द्वितीय क्रमांक रा. चिरगाव, वैष्णवी अशोक म्हात्रे. ७७. ३३ टक्के तृतिय क्रमांक रा. सुकलप. तर आर्टस मध्ये रोहिणी हिरामण पवार ६७. ८३ टक्के प्रथम क्रमांक रा. म्हसळा, समीर संजय घाडगे. ६७ टक्के द्वितीय क्रमांक. रा. म्हसळा, यश संदिप पाडावे. ६५.१७ टक्के तृतिय क्रमांक. रा . चिरगाव. तसेच मागास वर्गीय मध्ये सानिया अशोक पवार. ७६.१७ टक्के मिळवुन प्रथम क्रमांक. रा. मादांटणे . या सर्व यशस्वी विद्याथ्यांचे न्यू इंग्लिश स्कुल चें मुख्याध्यापक प्रकाश हाके सर यांनी गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामीण भागातील विद्यार्थी सरस ठरले असुन सर्व यशस्वी विद्यार्थी यांचे कौतुक होत आहे.