जिल्हा पोलिस आय पी मेस येथे वृक्षारोपण
जळगाव प्रतिनिधी
खंडू महाले मो.7796296480
जळगाव : – सविस्तर वृत्त पुढील प्रमाणात आहे की ,जळगाव शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत आहे.
आज दि. 22/07/2022 रोजी जळगांव जिल्हा पोलीस आय.पी. मेस येथे वृक्ष रोपण करण्यात आले वृक्ष रोपण करतांना आय पी मेस इन्चार्ज, सुनील दादा कोळी, व जय किसन भोंवते, खंडू महाले यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.