आमदार मा,बंट्टीभाऊ भागडीया यांच्या वाढदिवसाच्या निमीॅत विलम शाळेत नोटबुक वाटप

आमदार मा,बंट्टीभाऊ भागडीया यांच्या वाढदिवसाच्या निमीॅत विलम शाळेत नोटबुक वाटप

आमदार मा,बंट्टीभाऊ भागडीया यांच्या वाढदिवसाच्या निमीॅत विलम शाळेत नोटबुक वाटप

अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731

नागभिड—-चिमूर विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे लाडके आमदार श्री.किर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडीया यांच्या वाढदिवसानिमित्त व गोटूललालजी भांगडीया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विलम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे विलम चे बूथ प्रमुख श्री.पुरुषोत्तमजी डबले ,भाजपा युवा महामंत्री प्रा.प्रमोद डबले तसेच दूषण भाऊ डबले व जि. प.प्राथमिक शाळा येथिल सर्व विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप करताना सोबत जि. प.शाळेचे शिक्षक उपस्थितीत होते