विक्रोळी पूर्व येथे भाजपाच्या श्रुती घोगळे तर्फे रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा उत्सव पारंपरिक पद्धीतीने साजरा

100

आसिफ तैय्यब शेख,✒
मुंबई प्रतिनिधी 📞 9324470108
मुबई- आज ईशान्य मुंबईचे कार्यसम्राट खासदार श्री. मनोज कोटक जी यांच्या मार्गदर्शनाखाली नारळी पौर्णिमे निमित्त भाजपा वॉर्ड क्रमांक ११९ मधील टागोर नगर ग्रुप न १, जॉली फूट जवळ स्थानिक व्यापारी व नागरिकांना सोबत घेऊन नारळ फोडण्याची स्पर्धा (सांस्कृतिक कार्यक्रम) आयोजित केली.

आयोजक श्री. विनोद घोगळे – समाजसेवक, सौ. श्रृती विनोद घोगळे – महामंत्री, महिला मोर्चा विक्रोळी विधानसभा अनेक कार्यकर्त्याशोभत तसेच स्थानिक वैपारी शोभत रक्षाबंधन आणी नारळी पूर्णिमा उत्सव साजरा केला. कार्यक्रम प्रसंगी भाचपाचे विविध यांनी आपली उपास्थिती दार्शविलि.

नारळी पूर्णिमाच्च्या निमिकताने विनोद घोगळे उर्फ (साई) (समाजसेवक) आणी श्रुतीताई घोगळे (महिला महामंत्री विक्र.विधानसभा) य्यांच्या कडून मिष्ठान वाटंप करण्यात आले. तशेच नारळी फोडण्याच्या कारर्यक्रम करण्यांत आला. आमोल गावडे यांनी तब्बल १० प्रतिस्पाधिचे नारळ फोडणयंत यश मिळविले

कार्यक्रम प्रसंगी  प्रमुख उपस्थिती  श्री. गौतम निरभवणे – महामंत्री, विक्रोळी विधानसभा सौ. रजनी कदम – अध्यक्ष, महिला मोर्चा, विक्रोळी विधानसभा सौ. केतकी सांगळे – महामंत्री, महिला मोर्चा, विक्रोळी विधानसभा श्री. देवेंद्र प्रल्हाद डोके – अध्यक्ष, वॉर्ड क्रमांक ११९ श्री. नरेंद्र चौहान – महामंत्री, वॉर्ड क्र. ११९ सौ. दिपाली गावडे-मेस्त्री – अध्यक्ष, महिला मोर्चा, वॉर्ड क्रमांक ११९ श्री. जयंतीलाल जैन – प्रो. नाकोडा ज्वेलर्स, भाजपा कार्यकर्ता तसेच उपस्थीत सर्व सन्माननीय भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी, व्यापारी बंधू, स्थानिक नागरिक व मित्र मंडळी.