जेतवन बुद्ध विहार, हिंगणघाट येथे सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिकाचे उदघाटन

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
हिंगणघाट दि. 21:- रोज शनिवार ला संत चोखोबा वॉर्ड, डॉ. आंबेडकर नगर येथिल जेतवन बुद्ध विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार व कृती समिती च्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ उद्यान (डिजीटल) सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिकाचे उदघाटन माजी प्राचार्य  गोरखजी भगत व प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक अशोकभाऊ रामटेके, नगरसेविका सुनिताताई मावळे, प्राचार्य अस्मिता भगत, ऍड रामेशजी थुल, गोकुलजी पाटील,  विजय झाडे, राजू भगत यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये उदघाटन करण्यात आले. तसेच प्रमुख पाहुण्यांचा हस्ते जेतवण बुद्ध विहार च्या परिसरात 80 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

जेतवण बुद्ध विहार च्या परिसरात 80 झाडांचे वृक्षारोपण
जेतवण बुद्ध विहार च्या परिसरात 80 झाडांचे वृक्षारोपण

या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्र संचालन अजय सोरदे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन अनुताई सोमकुवर यांनी केले, तसेच कार्यक्रमाचे यशस्वितेकरिता वार्डातील महिला मंडळ व कार्यकर्ते  राजकपूर नगराळे, निखिल कांबळे, अजय फुलझेले, कुणाल वासेकर, संध्याताई जगताप, मंगलाताई कांबळे, स्नेहा वासेकर, प्रणाली कांबळे, प्रशांत सोमकुवर, संदेश सोमकुवर, लकेश मुन, सम्यक धूपे, सौरभ कवाडे, अंकित भोंगाडे, गौरव सोमकुवर, यश सोमकुवर, साहिल खैरकार, यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here