आज रक्षाबंधन बहीण भावाचा पवित्र सण उत्सव साजरा करीत असतो

आज रक्षाबंधन बहीण भावाचा पवित्र सण उत्सव साजरा करीत असतो

आज रक्षाबंधन बहीण भावाचा पवित्र सण उत्सव साजरा करीत असतो
आज रक्षाबंधन बहीण भावाचा पवित्र सण उत्सव साजरा करीत असतो

✍️संतोष मेश्राम✍️
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

चंद्रपूर:- आज रक्षाबंधन बहीण – भावाच्या पवित्र उत्सवाचा क्षण या पवित्र दिनी बहीण आपल्या भावाला राखी बांधून हा उत्सव साजरा करीत असतो याच क्षणाचा औचित्य साधून मौजा पाचगाव येथे अंबुजा सिमेंट फाउंडेशन, उपरावही उत्तम कापूस अंतर्गत उत्पादक कॉर्डीनेटर अंबुजा सिमेंट फाउंडेशन मा.विशाल भोगावर सर यांच्या मार्गदर्शनात, पाच बहिन्यांनी , पाच भावाला ओवाळनी व राखी बांधून भावाला वृक्ष भेट स्वरूपात देऊन त्याची लागवड केली आहे जेणेकरून हेच झाड तो लावून त्याच संगोपन करून या पवित्र सणाचा प्रतीक ठरेल. या कर्यक्रमासाठी प्रक्षेत्र अधिकारी गोपाल जंबूलवार, रुपेश गेडेकर उपस्थित होते.