शृंगऋषी कावड यात्रा मोठ्या उत्साहाने शृंगऋषीच्या मंदिरात झाले आगमन

49

शृंगऋषी कावड यात्रा मोठ्या उत्साहाने शृंगऋषीच्या मंदिरात झाले आगमन

रितेश गाडेकर

मो: 8698143534

वाशिम जिल्ह्यातील अनसिंग येथे चौथ्या श्रावणी सोमवारी वित्त प्राचीन शृंगऋषी च्या पुरातन मंदिरात औंढा नागनाथ येथील पवित्र जल घेऊन शृंगऋषी कावड यात्रा आली.

शृंगऋषी मंदिरातील महादेवाच्या पिंडीला पवित्र जलाचा अभिषेक करण्याची परंपरा आहे 600 तरुण गुरुवारी रात्री औंढा नागनाथ येथे पवित्र जल आणण्यासाठी नदीपात्रावर गेले होते तर आज शृंगऋषी कावड यात्रा शृंगऋषीच्या मंदिरात पोहोचली आहे.