आज वडाळा-वडाळी येथे विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल पाचोरा तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

10

ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 7666739067

*आज वडाळा -वडाळी येथे विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल&डॉ.भूषण मगर पाटील फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ग्रामस्थ मंडळी वडाळा-वडाळी यांच्या सहकार्याने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ भूषणदादा मगर,डॉ.सोहेल शेख सह विघ्नहर्ता हाॅस्पिटल टीम उपस्थित होते.*

*तसेच देशाच्या रक्षणार्थ शहीद झालेले जवान शहीद सोपान आमले,शहीद गणेश अहिरराव यांच्या पुतळ्यास माल्यार्पण विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ भूषण मगर-पाटील यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले.*

*आरोग्य शिबीर कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच, गावातील तरुण मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.*