जळका येथील गोठ्याला वीज पडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना खासदार, आमदार दाम्पत्यांची आर्थिक मदत

14
  • जळका येथील गोठ्याला वीज पडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना खासदार, आमदार दाम्पत्यांची आर्थिक मदत
जळका येथील गोठ्याला वीज पडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना खासदार, आमदार दाम्पत्यांची आर्थिक मदत
जळका येथील गोठ्याला वीज पडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना खासदार, आमदार दाम्पत्यांची आर्थिक मदत

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यू-8208166961

चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील जळका येथे गोठ्यावर वीज पडून आग लागली. या आगीमुळे पूर्ण गोठा जळला. यात भालचंद्र गारघाटे, नंदू गारघाटे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. हि बाब खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचा माहित होताच त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून त्यांचे सांत्वन केले.
यावेळी मिलींद भोयर, विशाल बदखल, जितेंद्र मुथा, निखिल हिवरकर, अशोकराव सोनटक्के, बबन भोयर, प्रफुल असुटकर, सातपुते, मयूर वाळके, गणेश गराटे, पुरुषोत्तम उईके, बालाजी कापसे, विलास लेनगुरे, महादेव मेश्राम यांची उपस्थिती होती