हास्या विघ्नेश्वर यांचे निधन
🖋️ मीडियावार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 22 सप्टेंबर
जगन्नाथबाबा नगर निवासी दै. नवभारतचे
जिल्हा प्रतिनिधी तथा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष
प्रशांत विघ्नेश्वर यांची कन्या हास्या विघ्नेश्वर
यांचे रविवार, 22 सप्टेंबर रोजी दुपारी 1.30
वाजता निधन झाले. मृत्यूसमयी त्या 20 वर्षाच्या
होत्या. त्यांच्या पार्थिवावर सोमवार, 23
सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार
केले जाणार आहे. त्यांच्या पश्चात आई-
वडील, एक बहिण व बराच मोठा आप्त परिवार
आहे.